Home > Books > The Sanatan Dharam: True Source of all Science (Marathi Edition)

The Sanatan Dharam: True Source of all Science (Marathi Edition)

₹499.00

सारांश
सनातन धर्म हा वैज्ञानिक ज्ञानाचा मूळ स्रोत आहे. पाश्चात्य सभ्यतांनी मानवी इतिहासात कोणताही शोध लावला नसून सनातन हेच सत्य आहे. खरे वैज्ञानिक ज्ञान हे सनातन धर्मांमधील वेदांमध्ये आढळून येते. ऋग्वेदातील १०:१४९:१ हा श्लोक न्यूटनच्या जन्माआधीच गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान प्रदान करतो.१०:८२:३ हा असाच आणखी एक ऋग्वेदातील श्लोक डेमोक्रिटसला माहिती होण्याआधीच अणु या संकल्पनेबद्दल इत्यंभूत माहिती देतो. थोडक्यात, पाश्चात्य सभ्यतेने ज्या ज्या शोधांचे श्रेय स्वतःकडे घेतले आहे,त्या प्रत्येकाचा ऊहापोह वेदांमध्ये आधीच झालेला आढळून येतो.वेदांचा कालखंड इजिप्तमधील पिरॅमिड्सच्या आधीचा निघतो. पाश्चिमात्य देशांनी वेदांमधून उचललेल्या ४६ वैज्ञानिक संकल्पना या पुस्तकात मांडल्या आहेत. पाश्चात्य सभ्यतेच्या कितीतरी आधीच उपलब्ध असणारे हे वेदांमधील ज्ञान सिद्ध करणारे संदर्भ या पुस्तकात सप्रमाण मांडले आहेत. स्वामी विवेकानंदांनी दिलेला “वेदांकडे चला” हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवून त्याचा प्रसार करणे, हाच या पुस्तकाचा उद्देश !